OUR RECENT BLOG
Learn from the experts in Farm machinery industry

In this blog post, we'll take a closer look at three top-notch power weeders: the Husqvarna TF 545P, Shrachi 100, and STIHL MH710, exploring their features and benefits that are transforming farming practices.
Read more

When it comes to choosing the right power weeder for your farm, one of the key decisions you'll need to make is whether to opt for a petrol or diesel-powered model.
Read more
STIHL चे ग्रास कटर त्यांच्या क्वालिटी, जर्मन डिझाईन, आणि सर्वोत्तम परफॉर्मन्स साठी ओळखले जातात. हे 3 ब्रश कटर तुमचे काम सोपे व जलद करतील.
Read more
ट्रॅक्टर साठी अर्ज करताना कम्पोनंट कोणता निवडावा आणि प्राप्त होणारी सबसिडी रक्कम किती याची सविस्तर माहिती
Read more
ड्रोनचा उपयोग, २०२८ पर्यंत होणारी वार्षिक वाढ, तसेच वापरताना येणाऱ्या समस्या काय आहेत ते वाचा.
Read more
तुमचे बजेट, तसेच जमीनीत चिखल ह्यावरून कोणती पद्धत अवलंबवायची हे तुम्ही ठरवू शकता
Read more
पॉवर स्प्रेअर साठी अर्ज करताना कम्पोनंट कोणता निवडावा आणि प्राप्त होणारी सबसिडी रक्कम किती याची सविस्तर माहिती
Read more
शेतकऱ्यांच्या एकूणच उत्पन्न वाढीच्या दृष्टीने तसेच काम सोपे होण्याच्या दृष्टीने VST MT270 हा ट्रॅक्टर आंबा आणि काजू पिकामध्ये कसा फायदेशीर ठरू शकतो ते पाहूया.
Read more
पॉवर विडर बऱ्याच वेळेला नांगरणी, चिखलणी किंवा तण काढायला वापरला जातो. पण त्याचा इतर शेतामधील कामांसाठी देखील वापर होऊ शकतो ज्याने नवीन उपकरण खरेदी करण्याचा खर्च वाचवता येऊ शकतो.
Read more
स्प्रेअर कोणता घ्यावा? पोर्टेबल स्प्रेअर घ्यावा की एचटीपी पॉवर स्प्रेअर घ्यावा? अश्या प्रश्नांच्या उत्तरासाठी पुढे वाचा..
Read more


तुम्हाला चेन सॉ खरेदी करायची आहे पण नेमकी कोणती निवडावी हे कळत नाही आहे का? मग हे ३ प्रश्न तुम्हाला निर्णय घ्यायला मदत करतील.
Read more
पॉवर विडर सबसिडी साठी अर्ज भरत आहात ? मग ही माहिती तुमच्या निश्चितच उपयोगी येईल.
Read more

चेन सॉ चे आयुष्य वाढवण्यासाठी तसेच रिपेरिंग खर्च कमी करण्यासाठी महत्वाच्या टिप्स
Read more
चेन सॉ चा वापर झाडे तोडणे, ओंडके करणे, सरपण करणे, फांद्या किंवा अनावश्यक भाग कापणे तसेच गार्डनिंग साठी केला जाऊ शकतो.
Read more
चेन सॉ, ज्याला स्थानिक भाषेत वुड कटर असे देखील म्हटले जाते, ते मुख्यतः तीन प्रकारामध्ये येते. आपल्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे कोणता चेन सॉ आपल्यासाठी योग्य राहील हे तुम्ही ठरवू शकता.
Read more
चेन सॉ सबसिडी साठी अर्ज भरत आहात ? मग ही माहिती तुमच्या निश्चितच उपयोगी येईल.
Read more

ह्या ट्रॅक्टर ने करू शकता शेतामधील विविध कामे.
Read more
ब्रश कटर / ग्रास कटर सबसिडी साठी अर्ज भरत आहात ? मग ही माहिती तुमच्या निश्चितच उपयोगी येईल.
Read more
बॅकपॅक ग्रास कटर च्या श्रेणीतील ३ उत्तम ग्रास कटर पहा
Read more
ग्रास कटर ला बसणारी विडर, टिलर किंवा डिचर अटॅचमेंट खरेदी करायची असेल तर पुढील ३ गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे.
Read more
अनेक वेळा शेतकरी कोणामार्फत तरी हा ऑनलाईन सबसिडी अर्ज करत असतात, सायबर कॅफे, ई-सुविधा केंद्र किंवा विक्रेते. मग आपली प्रक्रिया पूर्ण झाली आहे का नाही हे पाहण्यासाठी ह्या ३ मुख्य पायऱ्या लक्षात ठेवल्या पाहिजे.
Read more
इलेक्ट्रिक क्रांती कृषी उपकरणांमध्ये..
Read more
किसानक्राफ्ट KK-BC-8640 ग्रास कटर हा अनेक शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला ग्रास कटर आहे.
Read more
तुमचा हा निर्णय सोपा करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ह्या 4 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील
Read more

कोणत्या ही मशीन चे आयुष्य वाढवण्यासाठी तसेच रिपेरिंग खर्च कमी करण्यासाठी त्याची देखभाल किंवा मेंटेनन्स करणे फार आवश्यक असते.
Read more
पॉवर टिलर घ्यायचा आहे पण तुमचे बजेट कमी आहे का? तर हा पर्याय तुमच्यासाठी अगदी योग्य ठरू शकेल.
Read more
ग्रास कटर / ब्रश कटर मुख्य तीन प्रकारचे येतात. साईडपॅक, बॅकपॅक आणि ट्रॉली टाईप ग्रास कटर. आपल्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे कोणता ग्रास कटर आपल्यासाठी योग्य राहील हे तुम्ही ठरवू शकता.
Read more
FS410 ब्रश कटर हे FS400 ब्रश कटर चे अपग्रेड आहे. जाणून घ्या काय नवीन आहे ह्या ब्रश कटर मध्ये, ह्याचे स्पेसिफिकेशन आणि किंमत.
Read more
ग्रास कटर हे एक बहुउद्देशीय उपकरण आहे. गवत कापणी व्यतिरिक्त असा देखील वापर करता येऊ शकतो..
Read more
भात शेती मध्ये लावणी पूर्वी आपण चिखलणी करतो. प्रत्येकाच्या भौगोलिक परिस्थिती प्रमाणे जमिनीत कमी जास्त चिखल हा होत असतो. आपण तीन चिखलाच्या लेव्हल पाहूया आणि त्यासाठी कोणता विडर घेतला पाहिजे ते पाहूया.
Read more
डिझेल इंजिन हे पेट्रोल इंजिन पेक्षा अधिक कार्यक्षम असते. परंतु, इतका मोठा टॉर्क निर्माण करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी, इंजिनमध्ये मोठी ताकद असणे आवश्यक असते. त्यामुळे डिझेल इंजिन तुलनेने मजबूत आणि जड असतात. ह्या कारणामुळे त्यांचा मेंटेनन्स देखील तुलनेने जास्त असतो.
Read more
मुळात शेतामध्ये आपली माती सोबतची कामे सोपी करण्यासाठी माणसाने काही इंजिन चलित यंत्रे बनवली. मातीचे प्रकार, सपाट व डोंगराळ जमीन, चिखलाचे प्रमाण, एकूण क्षेत्रफळ ह्या सर्व बाबी बघता विविध डिझाईन तसेच ताकदीची यंत्रे बनवली गेली.
Read more
कोणतीही वस्तू खरेदी करताना आपल्या डोक्यात पहिला विचार हाच असतो कि जिथे कुठे मला ती वस्तू कमीत कमी किमतीत मिळेल तिथून मी खरेदी करेन. आणि ह्या विचारात काहीच चुकीचे नाही.
Read more
अनेक वेळेला आपले निर्णय हे दुसर्याने काय घेतले आहे त्यावरती होतो, पण ते नेहमीच बरोबर असते का?
Read more
प्रश्नाचे निरसन करण्यासाठी आधी बाजूच्याने कोणता विडर घेतला आहे हे बघून मी पण तोच घेतो अश्या प्रकारे खरेदी करणारा काही शेतकरी वर्ग आहे. किंवा "तो नाक्यावरचा दुकानदार माझ्या ओळखीचा आहे, त्यालाच विचारतो. तो सांगेल ते मी घेईन", अश्या प्रकारे निर्णय घेणारा पण शेतकरी गट आहे..
Read more