STIHL चे ३ दर्जेदार आणि कमी किमतीत उपलब्ध चेन सॉ

  • September 7, 2022
STIHL कंपनी चे संस्थापक आंद्रेयास स्टीह्ल यांनी १९२६ मध्ये पहिली चेन सॉ तयार केली. ४६ किलो ची ती चेन सॉ वापरायला किमान २ मनुष्य लागत असत. STIHL कंपनी ने चेन सॉ मध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून ह्याच चेन सॉ ला हलके तसेच अधिक कार्यक्षम बनवत अनेक मॉडेल्स मार्केट मध्ये आणले आहेत. त्यातलेच ३ उत्तम दर्जाचे पण तुलनेने इतर STIHL चेन सॉ पेक्षा किमतीने कमी असे चेन सॉ आपण पाहूया :

१. MS 170
MS170 मध्ये 30.1cc, पेट्रोल इंजिन आहे. STIHL च्या चेन सॉ च्या मोठ्या श्रेणीतील ही एक प्रास्ताविक चेन सॉ आहे. 30 सेमी व्यासापर्यंत झाडांना पाडण्यासाठी, ही चेन सॉ वापरली जाऊ शकते. ही सरपण कापण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते. ही चेन सॉ दोन प्रकारच्या गाईड बार मध्ये येते, 14’’ आणि 16’’.

ही चेन सॉ ₹१६,०००/- ते ₹१७,५००/- च्या रेंज मध्ये उपलब्ध होऊ शकते. 

२. MS 180
MS180 मध्ये 31.8cc, पेट्रोल इंजिन आहे. STIHL च्या चेन सॉ च्या मोठ्या श्रेणीतील ही एक लोकप्रिय चेन सॉ आहे. 30 सेमी व्यासापर्यंत झाडांना पाडण्यासाठी, ही चेन सॉ वापरली जाऊ शकते. ही सरपण कापण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते. ही चेन सॉ दोन प्रकारच्या गाईड बार मध्ये येते, 16’’ आणि 18’’.

ही चेन सॉ ₹१८,०००/- ते ₹२०,०००/- च्या रेंज मध्ये उपलब्ध होऊ शकते.

३. MS 210
MS210 मध्ये 35.2cc, पेट्रोल इंजिन आहे. ही चेन सॉ दोन प्रकारच्या गाईड बार मध्ये येते, 16’’ आणि 18’’.

ही चेन सॉ ₹२६,०००/- ते ₹२७,०००/- च्या रेंज मध्ये उपलब्ध होऊ शकते.

MS170, MS180 आणि MS210 व्हिजी ॲप वरती उपलब्ध आहेत. डिस्काउंटेड किमतीत खरेदी करण्यासाठी खालील प्रॉडक्ट्स च्या ‘Get Quotation’ बटन वरती क्लिक करा. 


Related Products