बॅकपॅक ग्रास कटर म्हणजेच इंजिन पाठीला लावून वापरता येणारे. त्याने इंजिन चा भार पाठीवर येतो आणि त्यामुळे हे ग्रास कटर वापरायला सोपे असतात. नॉन प्रोफेशनल कामासाठी हे ग्रास कटर वापरले जातात. हे तुलनेने किमतीने जास्त असतात. ह्याना देखील विविध अटॅचमेंट्स लावून वापर करता येऊ शकतो. ३ उत्तम दर्जाचे बॅकपॅक ग्रास कटर आपण पाहूया..
१. होंडा UMR435T L2ST
UMR435T L2ST ब्रश कटरमध्ये 35.8cc, 4 स्ट्रोक Honda GX35T इंजिन आहे. याची बॅकपॅक डिझाइन वापरकर्त्यासाठी ऑपरेट करणे सोपे करते. 4 स्ट्रोक इंजिन 2 स्ट्रोक इंजिनच्या तुलनेत 50% पर्यंत किफायतशीर बनवते.
२. STIHL FR 230
FR 230 ब्रश कटरमध्ये 40.2cc, 2 स्ट्रोक पेट्रोल इंजिन आहे. यात FS 230 ब्रश कटरसारखेच इंजिन आहे. हे ब्रश कटर बजेटमध्ये पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स देते.
३. किसानक्राफ्ट KK-SBC2-JP43
KK-SBC2-JP43 ब्रश कटरमध्ये 42.7cc, 2 स्ट्रोक मित्सुबिशी पेट्रोल इंजिन आहे. मित्सुबिशी इंजिन ह्या ग्रास कटर ला दमदार बनवते.
UMR435T L2ST, FR 230 आणि KK-SBC2-JP43 ग्रास कटर व्हिजी ॲप वरती उपलब्ध आहेत. डिस्काउंटेड किमतीत खरेदी करण्यासाठी खालील प्रॉडक्ट्स च्या ‘Get Quotation’ बटन वरती क्लिक करा.