होंडा चे साईडपॅक ब्रश कटर

  • September 21, 2022
होंडा कंपनी चे पर्यावरणास अनुकूल ४ स्ट्रोक टेकनॉलॉजी मध्ये हातखंड आहे. तसेच स्पेअर पार्ट उपलब्धता आणि सर्व्हिसिंग साठी कंपनी चा मोठा नेटवर्क आहे. होंडा चे ब्रश कटर सुरू करण्यास सोपे आहेत आणि कमी आवाज आणि कमी कंपन देतात. होंडा ब्रश कटर्स मध्ये 4 स्ट्रोक इंजिन आहेत जे 2 स्ट्रोक इंजिनच्या तुलनेत ब्रश कटर ना 50% पर्यंत किफायतशीर बनवतात. 

ह्या ब्रश कटर्स चा वापर योग्य अटॅचमेंट्स सोबत गवत कापणे, तण काढणे, पिकांची कापणी करणे, उखळणी करणे तसेच फांद्या किंवा झाडांचे अनावश्यक भाग कापण्यासाठी केला जाऊ शकतो. 

१. UMK435T U2NT


किंमत: ₹28,500/- ते ₹31,400/- (20th Sep 2022)

२. UMK450T U2NT



किंमत: ₹31,750/- ते ₹34,500/- (20th Sep 2022)

३. UMK425T U2ST



किंमत: ₹24,000/- ते ₹30,900/- (20th Sep 2022)

UMK435T U2NT, UMK450T U2NT आणि UMK425T U2ST व्हिजी ॲप वरती उपलब्ध आहेत. डिस्काउंटेड किमतीत खरेदी करण्यासाठी खालील प्रॉडक्ट्स च्या ‘Get Quotation’ बटन वरती क्लिक करा. 

Related Products

UMK435T U2NT
Get quotation
UMK450T U2NT
Get quotation
UMK425T U2ST
Get quotation