FS410 ब्रश कटर हे FS400 ब्रश कटर चे अपग्रेड आहे. जाणून घ्या काय नवीन आहे ह्या ब्रश कटर मध्ये, ह्याचे स्पेसिफिकेशन आणि किंमत.
प्रॉडक्ट ची वैशिष्ठ्ये :
हा STIHL कंपनी चा प्रीमियम ब्रश कटर आहे. ह्याला क्लिअरिंग सॉ देखील म्हटले जाते. प्रोफेशनल ग्रास / विड कटिंग कामासाठी ह्याचा उपयोग केला जाऊ शकतो. ह्या ब्रश कटर ची कामाची क्षमता उत्तम असून हा वापरण्यास आरामदायक देखील आहे, कारण ह्या मध्ये STIHL ची अँटी-व्हायब्रेशन सिस्टीम बसवलेली आहे.
प्रॉडक्ट चे तपशील :
प्रॉडक्ट ची किंमत :
प्रॉडक्ट ची MRP कंपनी ने ₹76,534/- ठरवली आहे. (ऑगस्ट २०२२ रोजी)
प्रॉडक्ट च्या अधिक माहिती साठी तसेच खरेदी साठी व्हिजी ॲप डाउनलोड करा.