चेन सॉ सबसिडी साठी अर्ज भरत आहात ? मग ही माहिती तुमच्या निश्चितच उपयोगी येईल.
१. कम्पोनंट ची निवड
२. सबसिडी रक्कम
१. कम्पोनंट ची निवड
चेन सॉ सबसिडी साठी खालील कंपोनंट निवडावा
चेन सॉ / व्हील बॅरो / मँगो ग्रेडर / प्लांटर आणि इतर फळ बागेसाठी सुलभ स्वयंचलित औजारे
महाडीबीटी पोर्टल वर खालील प्रमाणे कंपोनंट ची माहिती भरावी :
२. सबसिडी रक्कम
वरील तक्त्याप्रमाणे शेतकऱ्यांना जीएसटी वगळून जी चेन सॉ ची रक्कम असेल त्याच्या ५०% किंवा ४०% सबसिडी प्राप्त होईल. मात्र कम्पोनंट प्रमाणे तसेच शेतकऱ्याची जमीन, महिला शेतकरी की पुरुष, आणि शेतकरी एस.सी. एस.टी आहे की इतर यावरून जास्तीत जास्त किती सबसिडी मिळू शकते याची मर्यादा ठरलेली आहे.
सर्व प्रकारचे चेन सॉ तसेच इतर कृषी उपकरणे कमीत कमी किमतीत खरेदी करण्यासाठी व्हिजी ॲप डाउनलोड करा.