Honda UMK435T U2NT Brush cutter

  • August 11, 2022
UMK 435T U2NT ४ स्ट्रोक दर्जेदार ब्रश कटर / ग्रास कटर पैकी हा एक आहे. होंडा चे पॉवरफुल GX35, 35.8cc चे इंजिन ह्या ग्रास मध्ये आहे. ४ स्ट्रोक इंजिन मुळे ह्याचे इंधन खपत कमी आहे आणि २ स्ट्रोक च्या तुलनेने इंजिन चा आवाज देखील कमी आहे. 

स्पेसिफिकेशन

प्रॉडक्ट चे उपयोग 
हा ग्रास कटर बहुउद्देशीय आहे. ह्याचा उपयोग भात कापणी, तण काढणे, गवत कापणी, फांद्या / झाडांचे अनावश्यक भाग कापणे इत्यादी कामांसाठी केला जाऊ शकतो. 

प्रॉडक्ट ची किंमत
हे प्रॉडक्ट मार्केट मध्ये ₹31,400 च्या दरम्याने उपलब्ध आहे. (११/०८/२२ रोजी)

होंडा ब्रश कटर खरेदी करण्यासाठी आजच Viji ॲप डाउनलोड करा. Viji ॲप वरती कृषी उपकरणे कमीत कमी किमतीत अधिकृत विक्रेत्यांमार्फत खरेदी करू शकता. 

इतर ब्लॉग्स