फवारणी चा सिझन जवळ आला असून अनेकांना स्प्रेअर ची आवश्यकता भासते. स्प्रेअर कोणता घ्यावा? पोर्टेबल स्प्रेअर घ्यावा की एचटीपी पॉवर स्प्रेअर घ्यावा? अश्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया.
पोर्टेबल स्प्रेअर
जर आपल्या कलमांची उंची १०-१५ फूट इतकी असेल, रोपदळ असेल आणि वय साधारण ५-७ वर्षांपर्यंत असेल तर आपण पोर्टेबल स्प्रेअर वापरू शकता :
१. किसनक्राफ्ट KK-P768 पोर्टेबल स्प्रेअर
२. फॉगर इंडिया वेगवान 2S पोर्टेबल स्प्रेअर
एचटीपी पॉवर स्प्रेअर
आपल्या कलमांची उंची अधिक असेल तर आपण एचटीपी पॉवर स्प्रेअर चा वापर केला पाहिजे. ह्या स्प्रेअर्स ने उत्तम फवारणी होते, केमिकल कमी लागते तसेच झाडाच्या सर्व भागात सम प्रमाणात फवारणी करता येते.
१. होंडा GX80 आणि HTP22 पॉवर स्प्रेअर
२. होंडा GX160 आणि HTP30 पॉवर स्प्रेअर
३. कीसानक्राफ्ट KK-PSP-22 पॉवर स्प्रेअर
४. कीसानक्राफ्ट KK-PSP-30 पॉवर स्प्रेअर
वरील सर्व स्प्रेअर व्हिजी ॲप वरती उपलब्ध आहेत. डिस्काउंटेड किमतीत खरेदी करण्यासाठी खालील प्रॉडक्ट्स च्या ‘Get Quotation’ बटन वरती क्लिक करा.