माझ्या शेजारच्याने जो पॉवर विडर घेतला आहे तोच मी घेऊ का?

  • July 1, 2022

हरकत काहीच नाही! 

पण त्या आधी मी ह्या गोष्टींचा अभ्यास केला आहे का हे नक्की स्वतःला विचारा - 

१. माझ्या आणि शेजाऱ्या च्या शेतामध्ये चिखलाचे प्रमाण तेवढेच आहे का?
२. माझी आणि त्यांची लावणीची पद्धत सारखी आहे का?
३. इतर वर्षभरात आम्ही सारखीच पिके घेतो का?
४. माझी खर्च करण्याची क्षमता त्यांच्या सारखीच आहे का?

जर ह्या प्रश्नांची उत्तरे तुमच्यासाठी वेगळी असतील तर कदाचित शेजाऱ्याने जो पॉवर विडर घेतला आहे तो तुमच्यासाठी योग्य नसेल. 

मग माझ्यासाठी योग्य पॉवर विडर कोणता? ह्या मध्ये तुमची मदत करायला येत आहे Viji ॲप. ॲप द्वारे तुम्ही योग्य प्रॉडक्ट कमीत कमी किमतीत अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करू शकता. ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वरती क्लिक करा..