STIHL चे बॅटरी ऑपरेटड ब्रश कटर वाचवतील इंधनावरील खर्च

  • August 24, 2022
सर्व जग सध्या इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहे. आणि तशीच क्रांती कृषी उपकरणांमध्ये देखील येणार आहे. त्याची महत्वाची कारणे म्हणजे, वाचणारा इंधनावरील खर्च आणि प्रदूषण विरहीत काम. STIHL कंपनी चे काही बॅटरी ऑपरेटेड ग्रास कटर / ब्रश कटर आहेत, त्याबद्दल अधिक आपण जाणून घेऊया. 

STIHL FSA 45
STIHL FSA 45 हा बॅटरी ऑपरेटेड ब्रश कटर च्या श्रेणी मधील एंट्री लेव्हल ब्रश कटर आहे. हा घरगुती वापरासाठी उत्तम आहे. यात ऍडजस्टेबल कापणी चे युनिट आहे जे वेगवेगळ्या कोनांवर काम करणे सोपे करते. ह्यात 12 ते 20 मिनिटांपर्यंत बॅटरी काम करू शकते. याची MRP ₹10,692/- आहे. 

STIHL FSA 57
FSA 57 हा हलका आणि वापरण्यास सोपा आहे. यात वापरकर्त्याच्या उंचीनुसार शाफ्ट ऍडजस्ट करता येते. हा STIHL द्वारे ऑफर केलेल्या वेगवेगळ्या बॅटरीसह खरेदी केले जाऊ शकतो. AK10 बॅटरी 25 मिनिटांपर्यंत अंदाजे चालू शकते. याची MRP ₹25,124/- आहे. 

STIHL FSA 90
FSA 90 हा मोठ्या भागात काम करण्यासाठी योग्य आहे. यासाठी कानाच्या संरक्षणाची गरज नाही. हा STIHL द्वारे ऑफर केलेल्या वेगवेगळ्या बॅटरीसह खरेदी केले जाऊ शकतो. सर्वात शक्तिशाली बॅटरी AR3000 220 मिनिटांपर्यंत अंदाजे चालू शकते. याची MRP ₹33,119/- (बॅटरी आणि चार्जर वगळून) आहे.

FSA 45, FSA 57 आणि FSA 90 ग्रास कटर व्हिजी ॲप वरती उपलब्ध आहेत. डिस्काउंटेड किमतीत खरेदी करण्यासाठी खालील प्रॉडक्ट्स च्या ‘Get Quotation’ बटन वरती क्लिक करा. 

Related Products