किंमत कमी, गुणवत्तेची हमी किसानक्राफ्ट KK-BC-8640 ब्रश कटर

  • August 22, 2022
किसानक्राफ्ट KK-BC-8640 ग्रास कटर हा अनेक शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला ग्रास कटर आहे. त्याचे कारण असे की हे मॉडेल कमी किमतीत चांगला परफॉर्मन्स देण्यात यशस्वी ठरलेले आहे. ह्या मध्ये 2 स्ट्रोक इंजिन आहे आणि 6600 RPM च्या स्पीड ने हा ब्रश कटर काम करतो. 

स्पेसिफिकेशन

प्रॉडक्ट चे उपयोग 
ह्या ब्रश कटर ने गवत कापणी, भात कापणी, भर देणे, झाडांचे अनावश्यक भाग / फांद्या कापणे इत्यादी कामे करता येऊ शकतात. 

प्रॉडक्ट ची किंमत
ह्या प्रॉडक्ट ची MRP ₹22,000/- इतकी कंपनी ने ठरवली आहे. मार्केट मध्ये हे प्रॉडक्ट तुम्हाला MRP वरती 30% पर्यंत डिस्काउंट वर मिळू शकते. 

प्रॉडक्ट च्या अधिक माहिती साठी किंवा खरेदी साठी खाली गेट कोटेशन बटन वरती क्लिक करा.

Related Products

KK-BC-8640
Get quotation